Priyanka Gaikwad - (21 May 2025)खूप सुंदर लिहलं आहेस...... फायदे ही आहेत आणि तोटा ही आहेच की...... ज्यांची त्यांची विचार सरणी.... पण एक पॉसिटीव्ह पणा येतों वाचताना........
मला लिखाणाची आवड आहे. मला विविध प्रकारचे लेख, कथा, कादंबरी लिहिण्यास आवडते.
Book Summary
आपण या पिंजऱ्यात कसे अडकलो? आपल्याला कोणी या पिंजऱ्यात आणले होते? मग आपल्याला ते कळले कसे नाही? या पिंजऱ्यातून बाहेर कसे पडायचे? या पिंजऱ्यातून बाहेर पडायला काही मार्ग असेल का? तो आपण शोधू शकू का? या अशा प्रकारचे असंख्य प्रश्न स्नेहाच्या मनात निर्माण झालेले असतात. पण उत्तर मात्र एकाही प्रश्नाचे सापडत नसते.
पुढे स्नेहाच्या बाबतीत नक्की काय झाले हे जाणून घ्यायचे असेल, तर '' ही लघुकथा नक्की वाचा.