Mrudula Raje - (17 May 2025)हापूस आंब्याइतकीच रसाळ कथा! आमच्या जमशेदपूर मध्ये पाहिलेत आम्ही असे कट्टर अभिमानी, जे मागची २५ - ३० वर्षे तरी आमच्याशी भांडतात आणि "बिहारचा लंगडा" आणि "पश्चिम बंगाल मधला मालदा" खाऊन बघा म्हणावं अशा वल्गना करतात; आणि आम्ही म्हणतो की "गाढवाला गुळाची चव काय?" ... असो! कथा आंब्याइतकीच मधुर आहे. 👌👌