✒️ शब्दांमध्ये इतिहास, राजनीती , प्रसंग आणि तत्त्वज्ञान जगणारा एक लेखक!
मी लेखनातून रामायण, महाभारत, आणि इतिहासातील महान प्रसंगांना नव्याने उलगडतो. संवाद हे केवळ वाक्य नसतात, ते निती, कूटनीती आणि विचारशक्तीचा आरसा असतो—आणि तोच दृष्टीकोन माझ्या लेखनात उमटतो.
शब्दांच्या शस्त्राने...More
✒️ शब्दांमध्ये इतिहास, राजनीती , प्रसंग आणि तत्त्वज्ञान जगणारा एक लेखक!
मी लेखनातून रामायण, महाभारत, आणि इतिहासातील महान प्रसंगांना नव्याने उलगडतो. संवाद हे केवळ वाक्य नसतात, ते निती, कूटनीती आणि विचारशक्तीचा आरसा असतो—आणि तोच दृष्टीकोन माझ्या लेखनात उमटतो.
शब्दांच्या शस्त्राने विचारांना धार देणे, हीच माझी खरी ओळख!
Book Summary
दोन वेगळ्या घरांत, पण एकाच झाडाच्या सावलीखाली जपलेली आठवण.
"ती" थांबते वडाजवळ, "तो" हरवतो आईच्या पूजेत.
नातं तुटलेलं असलं, तरी आठवणीतील सावली अजून आहे.
"मंगळ सूत्र" — विरहातल्या शांत क्षणांची नाजूक गाठ.