Kunda Patkar - (15 June 2025)किती छान लिहिलंय. हाच मुलगा मोठा झाल्यावर आईवडिलांना नको जीव करून टाकतो.
10
ज्योती अलोणे - (14 June 2025)अप्रतिम लिखाण आहे.. मुलगा आणि मुलगी यात भेद न मानता रवीने मुलीला आपली वंशाची पणती म्हणून तिला आनंदाने स्वीकारलं .. अतिशय छान संदेश