लघु कथा, कविता, लेख लिखाणाची आवड, एक वाचक आणि नव लेखक
Book Summary
स्वाती ही एक २४ वर्षांची तरुणी, एक नामांकित आयटी कंपनीमध्ये कामाला होती. स्वभावाने चोखंदळ, आत्मनिर्भर आणि स्वप्नाळू. तिच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय ती स्वतः घेत असे. पण या वेळी परिस्थिती वेगळी होती. तिच्या वडिलांनी तिच्या लग्नाची बोलणी करून टाकली होती....