उज्वला कर्पे - (26 September 2020)खूप छान, खरचं कोणी ही जो पर्यंत आपले घर समजून राहणार नाही तो पर्यंत घराला घरपण येणार नाही, आणखी एक गोष्ट म्हणजे कुणी वयस्कर असले त्यांच्या कडून काम होत नसले तरी समोरच्या व्यक्ती ची तडतड त्यांना दिसली पहिजे, त्यात सहानुभूती पाहिजे.