sanjeevani bargal - (22 November 2025)ताई मी आज वाचली खूप सुंदर सकारात्मक विचारांची मांडणी . विषय अतिशय छान.
10
Deepak Karpe - (09 August 2021)"नंदनवन" गोष्ट वाचली। माझा माहिती मधे ऋचानी वाढ केली की ही आपली प्रथम गोष्ट आहे। आता आश्चर्य वाटण्याची वेळ माझी होती।कथा वाचून वाटलेच नाही की हा कथालेखनचा लेखकाचा प्रथम प्रयत्न आहे। फारचं सुरेख,स्पष्ट आणि एक व्यावहारिक प्लॉट होता कथेचा। कथेची सुरुवातच एवढी छान वाटते की वाचकाचा मनात उत्सुकुता जागते कि पुढे काय! आणि खरंच जशी जशी कथा पुढे वाढती असें वाटतं कि सर्व आपल्या समोरच सर्व घडतंय। सुरुवात ,मध्य आणि अंत (मध्ये फ्लॅशबॅक) अतिशय प्रभावी आहे। सीमाजी खूब खूब अभिनंदन। पुढे ही अशेंच उत्कृष्ट साहित्य आपले आम्हाला वाचण्यास मिळेल अशी शुभेच्छा।