नमस्कार!...
स्ट्रलिंग आमच्या घरातला घटक होता...त्याचं राहणं..खाणंपिणं सारं कथेत आलेच आहे..हल्ली लहान मुलांचे आवडते प्राणी म्हणजे चिऊ..माऊ..काऊ...त्यांच्या सोबत खेळायला...मस्ती करायला मुलांना फार आवडते..तसाच आमचा स्ट्रलिंग होता...दिसायला इतका गोड होता की त्याच्याकडे बघत रहावेसे वाटे..अश्या हरहुन्नरी स्ट्रलिंगची गोष्ट लहान मुलांच्या हातात देताना खूप आनंद होत आहे...तुमच्या लाइट्स जरूर कळवा..अन आता कथा वाचायला घ्या...धन्यवाद!
-- भारती चव्हाण
पुणे