मी कवी विवेक दत्तात्रय जोशी १९८५पासून कविता लिखाण,५ कविता संग्रह प्रकाशित
Book Summary
रूढी परंपरा ,प्रेम आणि लग्नाचे स्वातंत्र्य.सामाजिक प्रतिष्ठेच्या कल्पना आणि मना सारखा जोडीदार निवडून लग्न करण्याचा स्त्रियांना अधिकार स्त्रियांना नाही का -?
हे कोडे उलगडण्याचा प्रयत्न