ऋजुता राजेश देशमुख
विज्ञान द्विपदवीधर. काही कालावधीसाठी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले होते.
कोचिंग क्लासेस पण घेतले होते.
गेली सहा वर्षे बालसाहित्य लेखन विशेषत्वाने करत आहे. शाॅपिज़न पुरस्कृत विविध लेखन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट लेखनाचे...More
ऋजुता राजेश देशमुख
विज्ञान द्विपदवीधर. काही कालावधीसाठी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले होते.
कोचिंग क्लासेस पण घेतले होते.
गेली सहा वर्षे बालसाहित्य लेखन विशेषत्वाने करत आहे. शाॅपिज़न पुरस्कृत विविध लेखन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट लेखनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
Book Summary
आज ५ जून ,आज जागतिक पर्यावरण दिवस आहे.
प्लास्टिक प्रदूषणाविरूद्ध लढा या विषयावर आधारित लिहिलेली ही कथा जरूर वाचावी आणि आपल्या घरातील बच्चेकंपनीलाही जरूर वाचून दाखवावी. This story is available to read in three languages Marathi, English and Hindi on SHOPIZEN PLATFORM.
please go through the story.