Vidya Shroff - (21 November 2023)सुंदर कथा.आजकालच्या मुली,सुना सगळ्या परिस्थित काढण्यात हुशार असतात.हे मात्र खरे.
10
Maya Mahajan - (19 November 2023)अगदी वास्तव वर्णन केले आहे.. आणि आदर्श पण घालून दिला आहे. अभिनंदन !!
10
Asha Gogte - (19 November 2023)खूपच सुंदर सकारात्मक दृष्टिकोन देणारी कथा. नवीन पिढीचे कौतुकही वाटले. नवीन पिढीचे प्रतिनिधित्व करते ऋचा. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
10
Shridhar Bedekar - (19 November 2023)जीवनात सकारात्मक दृष्टिकोन छान बदल नक्कीच आणू शकतो.🙏
10
Smita Bhalme - (18 November 2023)खूप छान! जीवनात सकारात्मकता व आनंदीवृती असली तरच जीवनातला आनंद उपभोगता येतो.