Seema Puranik - (03 November 2023)खूपच छान, खरंय " आयुष्यात आपण काहीच केलं नाही" हा न्यूनगंड कधीही ठेवू नये कारण प्रत्येकाने आपापल्या परीने काही न काही केलेले असतेच.कुणाला ते दिसो वा ना दिसो,समजो वा ना समजो पण आपण आपला आत्मविश्वास ढळू न द्यावा हे उत्तम रित्या दर्शविले आहे