श्री शिवाजी लोभाजी घोरपडे. - (01 March 2024)मुळात या लेखात गुढ ऱ्हशमय असं काहीच नाही. मग या लेखाचा अर्थ काय वाचकांच्या मनात नको ते भय निर्माण करणे, हे संयुक्तीक वाटत नाही. साहित्य हे समाज मार्गदर्शक असावे. गैरसमजी भिती पसरवनारे नको, हे माझे वैयक्तिक मत आहे.