मी सौ. वर्षा विशाल ठुकरुल. मी कोणी मोठी लेखिका नाही पण लिहायला आवडतं. दोन लहानग्या मुलींची आई, घर संसार सांभाळून लिखाण करते. मी जे काही तोडकंमोडकं लिहिते ते वाचक आवडीने वाचतात. प्रोत्साहन देतात. हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी नवीन आहे. विनोदी आणि रोमॅंटिक लिखाण करायला आवडतं. दुःखाला लिखाणात...More
मी सौ. वर्षा विशाल ठुकरुल. मी कोणी मोठी लेखिका नाही पण लिहायला आवडतं. दोन लहानग्या मुलींची आई, घर संसार सांभाळून लिखाण करते. मी जे काही तोडकंमोडकं लिहिते ते वाचक आवडीने वाचतात. प्रोत्साहन देतात. हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी नवीन आहे. विनोदी आणि रोमॅंटिक लिखाण करायला आवडतं. दुःखाला लिखाणात आणि आयुष्यात थारा नाही.
I love me ❣️
Book Summary
मला इतरांशी स्पर्धा करायला आवडत नाही कारण माझी स्वतःशीच सुरू असलेली स्पर्धा अजून संपलेली नाहीये. काही वाचक मैत्रिणींच्या आग्रहाखातर ट्रेन कथा ह्या स्पर्धेसाठी कथा लिहिली. कथेचा प्लॉट खूप मोठा आहे पण शब्द मर्यादेमुळे तो आवरता घ्यावा लागला. तुम्हाला ही सूरज आरुणीची कथा आवडली असेल तर नक्की सांगा. कादंबरी लिहिता येईल.