माझ्या शिवाय घरातलं पान हलत नाही किंवा मला सगळं माझ्या हातांनी केल्याशिवाय करतच नाही किंवा घरातल्यांना माझ्या हातचंच लागतं अशा गोड गैरसमजात राहून अनेकजणी सुपरवुमन होण्याचा अट्टाहास धरतात आणि जीवनातल्या आनंदाला मुकतात......अशा 'ती' ची ही कथा.
नक्की वाचा आणि प्रतिक्रिया कळवा.