उज्वला कर्पे - (31 May 2024)खूप छान कथा, पत्रव्यवहार काय असतो त्यात आईवडील दोघांची माया कळते, पत्र लिहून पाठवल्यावर उत्तर येण्याची जी उत्सुकता असते ती आपण अनुभवली आहे, आता या काळात ती मजा कुठे?
Maya Mahajan - (22 May 2024)खूपच भावनाप्रधान गोष्ट!! खरे तर प्रत्येक स्त्री हे अनुभवत आली आहे... निदान माझ्या पिढीपर्यंतत तरी.. कारण आता मोबाईलने जग जवळ आले आहे. असो. पण या लेखिकेने गतकाळातील आनंदाचा पुन्हा अनुभव दिला. आकाशातील वडीलधारे परत एकदा दृष्टीस पडले. धन्यवाद आणि अभिनंदन !!