Geeta Gawarikar - (02 May 2024)स्वभावातील होणारा बदल सुंदर रीतीने सादर केला 👌👍
00
Vinod Mulay - (13 April 2024)अद् भुतं कथानक! वाचकाची उत्सुकता शेवटपर्यंत कायम ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. प्रत्येक पात्राच्या तोंडचे संवाद त्याची परिस्थिती, स्वभाव, व्यवसायाला अनुसरून असलेल्या भाषेत लिहिलेले आहेत. योग्य जागी अलंकारिक भाषेचा वापर केला आहे. घटना़ंची पार्श्वभूमी सांगत गेल्याने कथा कुठेही संदिग्ध वा अस्पष्ट होत नाही. माधवमध्ये झालेला बदल वाचकालाही सुखावून जातो याचे मूळ लेखकाने समीरशी संबंधित प्रसंग रंगवताना केलेल्या भाषाप्रयोगात आहे. एकूण कथानक रेलगाडी प्रमाणेच रुळा न सोडता एकेक स्टेशन पुढे सरकते आणि शेवटी 'योग्य मुक्कामी' पोहोचते. गाडी आणि माधव दोघांनीही *चण्डि* गढ सर केलेला असतो. खूप छान कथा.
मित्रहो, खरं म्हणजे ही स्पर्धेसाठी लिहिलेली कथा!
पण स्पर्धेच्या शब्दमर्यादेमुळे बिचारी कोमेजून गेली होती. अशी वस्त्रहरण झालेली कथा पाहून मलाही वाईट वाटत होते.
म्हणून आता तिचे संपूर्ण अलंकार तिला लेवून आता आपल्यासमोर एका नव्या रुपात, नव्या शीर्षकासह पेश करत आहे.
मायबाप वाचकांनी कथा वाचावी आणि आपला अमूल्य अभिप्राय द्यावा ही विनंती