इतिहास अभ्यासक, मनस्वी, मेधावी, निसर्ग सौदर्य प्रेमी, सह्याद्री प्रेमी, पुस्तकी किडा, मराठी ब्लॉगर
Book Summary
ही कथा आहे जन्माची.. म्हणजे मुलाचा किंवा मुलीचा जन्म नव्हे....... तर हा जन्म आहे एका पदार्थाचा. त्या आठवणीनेच माझ्या पोटात कळा यायला लागतात. तो अनुभव नुसता नजरेसमोरून गेला तरी घामाघूम होऊन जाते मी... मैत्रिणींनो, मी भोगलंय ते तुम्ही भोगू नये म्हणून हा पंक्तिप्रपंच आहे हो.. निव्वळ तुम्हा सर्वांची काळजी आहे म्हणून.. एक गोष्ट गाठीशी बांधा, मुळातच अचानक कुणाच जेवायच आमंत्रण स्वीकारू नका.. विशेषत: ओळखीच्या कुणाच नवीन लग्न झालेले असेल, नंतर नवरा मुलगा वेगळा रहात असेल, आणि त्यांच्या नवीन घरी तुम्हाला जेवायला बोलावलं असेल तर ही कथा तुम्हाला प्रचंड मार्गदर्शक ठरेल... ????????????