ऋजुता राजेश देशमुख
विज्ञान द्विपदवीधर. काही कालावधीसाठी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले होते.
कोचिंग क्लासेस पण घेतले होते.
गेली सहा वर्षे बालसाहित्य लेखन विशेषत्वाने करत आहे. शाॅपिज़न पुरस्कृत विविध लेखन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट लेखनाचे...More
ऋजुता राजेश देशमुख
विज्ञान द्विपदवीधर. काही कालावधीसाठी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले होते.
कोचिंग क्लासेस पण घेतले होते.
गेली सहा वर्षे बालसाहित्य लेखन विशेषत्वाने करत आहे. शाॅपिज़न पुरस्कृत विविध लेखन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट लेखनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
Book Summary
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी रिक्षा दळणवळणाचे साधन म्हणून प्रसारात येऊ लागल्या होत्या. पण टांगेही काही प्रमाणात रस्त्यावरून धावताना दिसत होते. त्या काळात घडलेली ही मजेदार कथा जरूर वाचा व हसा.