sanjeevani bargal - (17 August 2024)मस्त अगदी वेगळ्या विषयावर. आणि लग्नसमारंभ आणि ऑपरेशन फार सुरेख तुलना.मजेदार.
00
Mohan Somalkar - (11 August 2024)प्रथम पुरस्कार मिळण्यासारखीच सुंदर हास्य कथा आपण लिहलित. डोळ्याचे ऑपरेशन व लग्न याचे तारतम्य जुळवून वाचकांसमोर खुप छान रितीने विनोदी शैलीत कथा विणल्या गेलेली आहे.🙏🙏🙏👍🌿अप्रतिम सुंदर कथा
01
Deepak Karpe - (07 August 2024)विनोद मुळे ,नमस्कार, सर्वप्रथम स्पर्धेचे पहिले बक्षीस आपणास जाहीर झाल्या निमित्त अभिनंदन. आपल्या नावाचा सार्थक होईल असे विनोदी लेखन केल्या बद्दल परत अभिनंदन. एक व्यंग्य लेखन साठी जी सामग्री ,भाषा ,लिहिण्याची पद्धत गरजेची असते त्यात तुम्हीं कुठे ही कमी पडला नाही. वाचनाची कुठली ही विद्या असो ,सुरुवातीचा चार ओळी अत्यंत महत्वाचा असतात.त्या जर प्रभावी असल्या तर वाचक पुढे वाचण्यासाठी उत्सुक असतो. तुमचा लेखना मध्ये हे वैशिष्ट्य होते म्हणून एका घटकेत ,चार पाच वेळा हसत पूर्ण आलेख वाचला. दीड महिन्या पूर्वीच माझे ही केट्रॅक्ट्स ऑपरेशन झाले आहे ,तो एक एक क्षण डोळ्या समोर दिसू लागला. लग्न कार्य आणि ऑपरेशन चे तुम्हीं जे combination जमवले त्यात तुमची विचार शक्ती झळकते. आलेख मध्ये नामकरण फारच विचार करून केले आहे ,ते सर्वच आवडले यथा मुख्य पात्र "डोळे" ,डॉक्टर "दृष्टी सरुदे" बायको "सुनयना" ई. परत उत्कृष्ट लेखन केल्या निमित्त अभिनंदन. दीपक कर्पे,देवास