मराठी साहित्य लेखिका. आतापर्यंत 40 पुस्तके प्रकाशित. अनेक पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर.. अनेक कथा ऑडिओ प्लॅटफॉर्मवर आय पुस्तक, माझी मराठी, स्वरा ऑडिओ स्टुडिओ यूट्यूब चॅनल वर. अश्विनी निवर्गी हे युट्युब चॅनल व लेखिका अश्विनी हे फेसबुक पेज..साहित्यिक सखी समूहाची संचालिका
आम्ही सिद्ध...More

आम्ही सिद्ध लेखिका संस्थेची राष्ट्रीय पदाधिकारी व मराठवाडा विभाग प्रमुख.
Book Summary
हाडोळणी गावच्या हंबीरराव पाटलांना लिंफोसार्कोमा ऑफ इंटेस्टाईन झाला मग त्यांनी अनेक डॉक्टरांना दाखवलं पण तो आजार त्यांना का झाला? पुढे काय झालं? ते आजारातून कसे बरे झाले? पुढे त्यांच्या आयुष्यात काय काय घटना घडल्या ? राम्या आणि मंगलचं काय झालं? जरूर वाचा हसगुल्ला स्पर्धेतील विनोदी कथा लिंफोसार्कोमा ऑफ इंटेस्टाईन