शॉपिज़न हास्यकथा स्पर्धा: हसगुल्ला Story Winner - 3


  • X-Clusive
फ्लेक्स फलक प्रसिद्धी व्रत कथा

फ्लेक्स फलक प्रसिद्धी व्रत कथा


Vivek Bhavsar Vivek Bhavsar
Short story Humor
Smita Bhalme - (22 September 2024) 5
फ्लेक्सिबल व्रत.....मस्तच!👌👌

0 0

Deepak Karpe - (07 August 2024) 5
प्रिय विवेक जी, हसगुल्ला हास्य कथा स्पर्धेत यश मिळाल्या निमित्त अभिनंदन. तुमचा हास्य कथेचा विषय अगदी ज्वलंत आहे. आज मोठ्या मोठ्या फ्लेक्स नी शहर काय ,गाव काय सर्व ठिकाणीच तेथील रस्ते,चौक ,सरकारी सूचना बोर्ड भरलेले दिसतायत. तुम्ही निवडलेल्या टॉपिक वर तुमचे सूक्ष्म निरीक्षण (minor observation) वाखाणण्या योग्य आहे. आज वर्तमान पत्रात ही अलाने फलाने छुटभैया नेत्यांचे वाढ दिवस आपण लिहिल्या प्रमाणेच साजरे होत असतात. छान ,मनोरंजक लेखन. अभिनंदन दीपक कर्पे,देवास

1 1

Latatai Thorat - (06 August 2024) 4
विषय छान आहे

1 0

Sudhir Deshpande - (26 July 2024) 5
वा, फ्लेक्सफलक व्रत। वाटतंय छान। सोपा उपाय। तरूणांनी अवश्य करावा

1 1

Maya Mahajan - (26 July 2024) 5

1 0

Alka Puntambekar - (24 July 2024) 5

1 0

Jayant Kulkarni - (24 July 2024) 5
छान आहे कथानक

1 1

View More

Publish Date : 01 Jul 2024

Reading Time :


Free


Reviews : 13

People read : 49

Added to wish list : 1