vidya anantwar - (07 September 2025)सामाजिक सजा! पण वाचनात आली अगदी मजा! फार खुबीने विषय मांडला आहे.
00
Smita Bhalme - (22 September 2024)फ्लेक्सिबल व्रत.....मस्तच!👌👌
00
Deepak Karpe - (07 August 2024)प्रिय विवेक जी, हसगुल्ला हास्य कथा स्पर्धेत यश मिळाल्या निमित्त अभिनंदन. तुमचा हास्य कथेचा विषय अगदी ज्वलंत आहे. आज मोठ्या मोठ्या फ्लेक्स नी शहर काय ,गाव काय सर्व ठिकाणीच तेथील रस्ते,चौक ,सरकारी सूचना बोर्ड भरलेले दिसतायत. तुम्ही निवडलेल्या टॉपिक वर तुमचे सूक्ष्म निरीक्षण (minor observation) वाखाणण्या योग्य आहे. आज वर्तमान पत्रात ही अलाने फलाने छुटभैया नेत्यांचे वाढ दिवस आपण लिहिल्या प्रमाणेच साजरे होत असतात. छान ,मनोरंजक लेखन. अभिनंदन दीपक कर्पे,देवास