Latatai Thorat - (06 August 2024)सुंदर सरप्राईज, कथेत उत्सुकता हवीच
11
Vinod Mulay - (05 August 2024)ताई, खूपच मस्त आहे कथा. सरप्राइज काय असेल याची उत्सुकता हळूहळू शिगेला पोहोचते. आणि शेवटी सुखद सरप्राइज. पात्रांची निवड, त्यांची भाषा सर्वच छान. मी मीराताई ना ओळखतो.