Sanjay Shah - (02 July 2024)वा मस्त, व मजेशीर व सुरवातीला प्रश्न पाडून जाणारी कथा. वाटते हे कसे शक्य आहे पण अकल बडी या भैस... इथे तर म्हणच बदलून टाकली धुरपदीने.. "अकल बडी या घोडे 👌👌👌उत्तम बुद्धिमत्ता व त्याचे प्रमाण देणारी कथा 💐💐💐🙏🙏🙏
10
Mohan Somalkar - (01 July 2024)खूप छान अर्थपुर्ण व मजेशीर कथा ताई. धुरपता बुध्दीमानी होती.