बालपणी शाळेत जाऊन शिकणं आणि तिथं आलेले चांगले वाईट अनुभव आयुष्यभर कुरवाळत राहणं. हे प्रत्येकाच्या जीवनात घडत असतं. माझ्यासाठीही आश्रम शाळेत जाऊन शिकणं हा एक वेगळाच अनुभव होता. हा अनुभव तुम्हालाही तुमच्या बालपणीच्या शाळेत घेऊन जातो का ते या कथेच्या माध्यमातून पहा.