Mrudula Raje - (06 December 2024)"माहेर" हा विषयच भावूक करणारा, पण त्यामध्ये असा वेगळाच समंजस दृष्टिकोन दाखवून नाती सांधण्याची कला शिकवणारी ही कथा खूप सुंदर आणि भावस्पर्शी आहे. मैत्रीण जेव्हा आईच्या हक्काने "राजा" , "बाळा" सारखे लडिवाळ शब्द बोलत सामंजस्याने वागायला शिकवते, तेव्हा तिथेही एक भावनात्मक नात्याचे माहेर उभे राहते, आणि ह्याच माहेराकडून मिळालेला कटुता विसरून समंजसपणे वागत, नातेसंबंध टिकवण्याचा सल्ला मिळतो, तेव्हा ह्या नात्यातला गोडवा अधिकच वाढतो. खूप सुंदर कथा आहे.