भारती महाजन रायबागकर - (01 January 2025)सुंदर लेख... सुरूवात स्वतःपासून केली हे छान झालं
10
ऋजुता देशमुख - (01 January 2025)अगदी खरे आहे. आपल्या समाजात पूर्वापार चालत आलेल्या जे रीतीरिवाज आहेत,त्यात बदल घडवून आणावयास हवे. स्त्री विधवा होणे हा काही तिचा दोष नाही. तिलाही इतर सवाष्ण स्त्रियांप्रमाणे वागणूक देणे आवश्यक आहेत. याबाबत स्त्रियांनीच पुढाकार घेतला पाहिजे. ✔️✔️
10
स्वाति उज्जैनकर - (16 December 2024)खूब छान लेख. समाजात आज ही अनेक रूढी आहेत. ज्यांना दूर करणे गरजे चे आहे. सुंदर लेखन आणि स्पष्ट विचार मांडून वाचकांना नक्कीच विचार करायला लावणारा लेख आहे. अभिनंदन 💐💐💐💐💯🌹