Mrudula Raje - (13 January 2025)खूप छान सकारात्मक कथा. हल्ली सामाजिक संस्थांमध्ये सहसा असा भेदभाव करण्यात येत नाही, पण काही ठिकाणी त्या महिलाच अशा समारंभात जाण्याचे टाळतात. तरीदेखील आपणच त्यांना असे एकलकोंडे राहाण्यापासून परावृत्त करायला हवे आणि समाजाच्या हळदीकुंकू समारंभात सहभागी करून घ्यायला हवे. कथा खूप आवडली 👍👍💐
ऋचा दीपक कर्पे - (13 January 2025)आता अश्या सकारात्मक विचारांनी समाजात बदल होत आहेत. आमच्या कडे समाजात सामुहिक हळदी कुंकवामध्ये विधवा स्त्रिया पण पार्टिसिपेट करतात. आणि त्यांना पूर्ण सन्मान देण्यात येतो.
01
मेधा नेने - (13 January 2025)छान कथा ! पण अजूनही अशा जुन्या विचारांच्या बायका असतात का ? माझ्या मामाचं निधन मुलं खूप लहान असताना झालं. मामीने खूप कष्टाने दोन्ही मुलांना वाढवलं, शिक्षण दिलं. त्या माझ्या मामेभावाने त्याच्या लग्नाचे सर्व विधी मामीकडूनच करून घेतले. सगळ्यांनाच त्याचं खूप कौतुक वाटलं.
02
Kunda Patkar - (13 January 2025)खूप म्हणजे खूपच छान.