Vinod Mulay - (31 May 2025)कथाबीज जैविक. संवाद अत्यंत स्वाभाविक. कथानक गतीमान तरीही सुसुत्रता जपलेली. प्रसंग रंगवताना वाचकांना काळाचं भान राहील याची घेतलेली दक्षता. लेखकाला त्याच्या कलाकृती बद्दल असणारं अपत्यप्रेम. पोलीस त्याकाळी संवेदनशील असत हे सत्य (आई वडिलांचे वय लक्षात घेऊन विजयशी बोलणे). चोरांना साहित्यरूपी गुळाची चव नसते हे वास्तव. आणि साहित्यचौर्यकर्म करणाऱ्या हाती बॅग पडली नाही हे सुदैव. एका शब्दात सांगायचं तर,*सर्वांगसुंदर*!
10
ज्योती अलोणे - (31 May 2025)कथेत शेवटी सर्व आनंदी आनंद झाला.. घर विकल्याचा आनंद.बॅग परत मिळाल्याचा याचा आनंद. बॅगेत असणारी लिखाणाची वही फिरत मिळाल्याचा आनंद दादाने प्रेमाने मिठी मारल्याचा आनंद आणि आई-वडिलांना आपला मुलगा सुरक्षित आहे याचा आनंद...