भारती महाजन रायबागकर - (06 June 2025)मस्तच... आपल्या अनुभवावरून विचारांची दिशा ठरते...
11
Vinod Mulay - (03 June 2025)माणसाचं मन ही बिना शिडाची नौका असून वारा आणि प्रवाह तिला दिशा देतात आणि मुक्कामी पोहोचण्याची आशा जागी ठेवतात हे वास्तव मांडणारी सुंदर कथा.
लॉकडाऊनच्या काळात ज्यांची प्रतिभा अचानक उसळ्या मारायला लागली, त्यातलीच मी एक ! मनात उमटलेलं मी शब्दात उतरवायचा प्रयत्न करते. वाचकांना ते आवडेल असं मला वाटतं.
लॉकडाऊनच्या काळात ज्यांची प्रतिभा अचानक उसळ्या मारायला लागली, त्यातलीच मी एक ! मनात उमटलेलं मी शब्दात उतरवायचा प्रयत्न करते. वाचकांना ते आवडेल असं मला वाटतं.