• X-Clusive
उत्सव
Jayant Kulkarni - (06 June 2025) 5
सुंदर कथानक. मृगजळाच्या मागे हिंडणाऱ्या नवऱ्याची आणि मुलाला योग्य मार्गावर आणणाऱ्या आईची.

0 0

Vinod Mulay - (03 June 2025) 5
आपला मूळ वर्ग बदलला तरी वर्ग मूळ हेच आपल्या वृत्ती आणि कृतीचा पाया असायला हवा अन्यथा आपण आपल्याच लोकांपासून तुटतो हे ठसवणारी सुंदर कथा.

0 0

sanjeevani bargal - (02 June 2025) 5
खूप छान सुनेच्या भावना समजून मुलाची कानउघडणी करणाऱ्या अशा आईची खूप जरुरत आहे .खूप छान कथा

0 1

Mohan Somalkar - (31 May 2025) 5
पुन्हा एकदा तुम्ही लिहलेली कथा खुप सुंदर आणि अप्रतिम वाटली. उत्सव कथेद्वारे सहज सुंदर पध्दतीने एक सामाजिक संदेश आपल्या मुलाला देणारी आई तुम्ही या कथेतुन जन्माला घातली. आतापर्यंत मुलाचं ऐकणारी आई. त्याचे लग्न झाल्यावर त्याच्या हो मध्ये हो मिळविणारी आई न होता. त्याची चुक लक्षात आणुन देणारी व सुनेच्या बाजुने मायेने उभी असणारी आई दिसली. शेवटी मुलाला चुक लक्षात येऊन कुटुंबात आनंदाचा उत्सव साजरा झाला. खुपच सुंदर कथा.🙏✌️

0 0

Sushama Moghe - (31 May 2025) 5

0 0

भारती महाजन रायबागकर - (31 May 2025) 5
सुंदर.... योग्य मार्गदर्शन... तरूण पिढीसाठी बोधप्रद

0 0

ज्योती अलोणे - (30 May 2025) 5
सुंदर कथा. खरंच एकमेकांना समजून घेणे ही नात्याची सुरुवात असते

0 1

View More

मराठी साहित्य लेखिका. आतापर्यंत 40 पुस्तके प्रकाशित. अनेक पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर.. अनेक कथा ऑडिओ प्लॅटफॉर्मवर आय पुस्तक, माझी मराठी, स्वरा ऑडिओ स्टुडिओ यूट्यूब चॅनल वर. अश्विनी निवर्गी हे युट्युब चॅनल व लेखिका अश्विनी हे फेसबुक पेज..साहित्यिक सखी समूहाची संचालिका आम्ही सिद्ध...More

Publish Date : 21 May 2025

Reading Time :


Free


Reviews : 13

People read : 35

Added to wish list : 0