Vinod Mulay - (08 June 2025)तिसऱ्या पिढीतील नातवंडांना रिझवण्यासाठी दुसऱ्या पिढीतील मुलांच्या मनोरंजक कल्पनांचा वापर करणाऱ्या पहिल्या पिढीतील चतुर विनायकरावांच्या यशस्वी प्रयत्नाची हलकी फुलकी सुंदर कथा.
ऋजुता राजेश देशमुख
विज्ञान द्विपदवीधर. काही कालावधीसाठी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले होते.
कोचिंग क्लासेस पण घेतले होते.
गेली सहा वर्षे बालसाहित्य लेखन विशेषत्वाने करत आहे. शाॅपिज़न पुरस्कृत विविध लेखन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट लेखनाचे...More
ऋजुता राजेश देशमुख
विज्ञान द्विपदवीधर. काही कालावधीसाठी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले होते.
कोचिंग क्लासेस पण घेतले होते.
गेली सहा वर्षे बालसाहित्य लेखन विशेषत्वाने करत आहे. शाॅपिज़न पुरस्कृत विविध लेखन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट लेखनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
Book Summary
ऐंशीच्या दशकातील कौटुंबिक कथा. विनायकरावांच्या बंगल्यात त्यादिवशी दुपारी काय घडले हे जरूर वाचा.