विज्ञान कथा लेखक काही प्रमाणात द्रष्टाच असतो. बऱ्याच शोधांची कल्पना आधी विज्ञान कथांमधून मांडली गेलीय.
टाइम ट्रॅव्हल, पॅरेलल युनिव्हर्स, एफटीएल (फास्टर दॅन लाईट), एलियन्स असे काही विषय विज्ञान कथा लेखकांना नेहमीच साद घालत आलेय.
पुराणातही या संकल्पना आढळतात.
अशीच एक छोटी कथा भागवत पुराणात आहे.
तिचा विस्तार करुन आणि काही नवीन संकल्पना वापरून ही कथा सिद्ध केली आहे.