Vinod Mulay - (08 June 2025)विचारांना कृतीची जोड दिली तरच लोकांचा विश्वास बसतो आणि कार्य सफल होते, प्रसंगी संघर्ष यशस्वी होतात हे पटवणारी सुंदर कथा.
00
भारती महाजन रायबागकर - (06 June 2025)आधी जरी फक्त सांगितले तरी नंतर मात्र प्रत्यक्षात करून दाखवले
00
ज्योती अलोणे - (31 May 2025)कथेमध्ये सुभाष देशपांडे यांची निसर्गा विषयी आत्मीयता, निसर्गाचं मानवी जीवन जगण्यासाठी असलेलं योगदान .. आणि गावकऱ्यांनी वृक्ष संवर्धनासाठी दिलेले योगदान.. खूप छान महत्त्व पटवून दिले. खरंच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
मी एक माध्यमिक शिक्षक असून ,मला विविध क्षेत्रात लेखन आणि कौशल्य प्राप्त करण्यास आवडते .. माझे आवडते विषय म्हणजे शिक्षण, पर्यावरण , व गुंतवणूक ही आहेत मी या विषयावर अधिक लेखन करतो.
मी एक माध्यमिक शिक्षक असून ,मला विविध क्षेत्रात लेखन आणि कौशल्य प्राप्त करण्यास आवडते .. माझे आवडते विषय म्हणजे शिक्षण, पर्यावरण , व गुंतवणूक ही आहेत मी या विषयावर अधिक लेखन करतो.