Vinod Mulay - (08 June 2025)रागाला प्रेमाने जिंकता येते हे सिद्ध करणारी उद्बोधक सत्यकथा.
00
भारती महाजन रायबागकर - (07 June 2025)अरे वा! हे तर एकदम वेगळं कार्य आणि आपला अनुभव आणि चिकाटी वाखाणण्यासारखी
00
ज्योती अलोणे - (31 May 2025)थोडा मोठ्या व्यक्तीचा हृदयही विस्तार्ण असतं. चुका सामावून घेण्याचं सामर्थ्य त्यात असतं. कविता प्रदर्शनाच्या आगळावेगळा कार्यक्रमाला त्यांनी प्रोत्साहन तर दिलच सोबत आपल्या कविताही दिल्या..