Vinod Mulay - (08 June 2025)ताज्या, कोवळ्या, लुसलुशीत आणि गोड भाचीला आईस्क्रिमची उपमा चपखल. तप्त विचारांनी ग्रस्त गायत्रीच्या मनाला थंडावा देण्यासाठीच जणू या गोडूलीने अवतार घेतला होता. सुंदर कथा.
00
भारती महाजन रायबागकर - (07 June 2025)गोडुलीला आईस्क्रीमची उपमा देणे म्हणजे फारच भारी कल्पना