भारती महाजन रायबागकर - (07 June 2025)नकटीच्या लग्नातील सर्व पात्रांच्या नावापासूनच विनोद निर्मिती होते. आणि आपली मिश्किल शैली त्यात आणखी भर घालते.
11
ज्योती अलोणे - (31 May 2025)वऱ्हाडी भाषेचा अतिशय छान वापर केलेला आहे.. नकटीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं आणि आता नकटीच्या मुलीच्याही लग्नाची पत्रिकेच निमंत्रण मिळालं.. वा छानच मस्तच कथानक ..