Mrudula Raje - (01 July 2025)आधुनिक काळातील वास्तव दर्शन घडवत सकारात्मक समारोप करणारी अतिशय सुंदर बोधप्रद आणि प्रेरणादायक कथा आहे. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 🙏💐
10
Swapna Jagdale - (01 July 2025)खूपच छान उत्कंठावर्धक कथा. प्रामाणिकपणे काम करणार्यांना खूप काही भोगावे लागते. त्यांच्याचकडेच जास्त कामाचा मारा होतो. चाटुगिरी करणारे नेहमीच सुखात राहतात.मलाही बँकेच्या प्रदीर्घ सेवेत हा अनुभव आला खासकरुन मध्यप्रदेशात असतांना.पर सब्र का फल मीठा होता है।
Radhika Bhandarkar - (30 June 2025)अप्रतीम कथा. सुंदर कथानक आणि तितकंच सुंदर प्रभावी प्रवाही लेखन. आजच्या पिढीचा प्रश्न हातळणारी उत्कृष्ट कथा! शिवाय तात्विक मूल्यांचाच विजय होतो हा सकारात्मक संदेश या कथेतून दिला आहे. मला कथा अतिशय आवडली. मेधाताई तुमचे मनापासून अभिनंदन.
लॉकडाऊनच्या काळात ज्यांची प्रतिभा अचानक उसळ्या मारायला लागली, त्यातलीच मी एक ! मनात उमटलेलं मी शब्दात उतरवायचा प्रयत्न करते. वाचकांना ते आवडेल असं मला वाटतं.
लॉकडाऊनच्या काळात ज्यांची प्रतिभा अचानक उसळ्या मारायला लागली, त्यातलीच मी एक ! मनात उमटलेलं मी शब्दात उतरवायचा प्रयत्न करते. वाचकांना ते आवडेल असं मला वाटतं.