• X-Clusive
बाप
Vinod Mulay - (10 June 2025) 5
एखादा विशिष्ट पद्धतीने कां वागतो हे निश्चित माहीत असल्या शिवाय तारे तोडू नयेत हा संदेश देणारी उत्तम कथा.

0 0

भारती महाजन रायबागकर - (02 June 2025) 5
खूप सुंदर....दान केलेलं ह्या हाताचं त्या हाताला कळु नये ही उक्ती सार्थ ठरवली.

0 0

ज्योती अलोणे - (29 May 2025) 5
खूप छान कथानक.. सुंदर लिखाण

0 0

Sunita Patil - (29 May 2025) 5
मस्त आहे कथा

0 0

ऋजुता देशमुख - (21 May 2025) 5
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करणार्‍या धवल सरांची प्रेरणादायी कथा.

0 0


Publish Date : 21 May 2025

Reading Time :


Free


Reviews : 5

People read : 25

Added to wish list : 0