उज्वला कर्पे - (02 June 2025)खूप छान कथा, म्हणतात न की एक तीळ सात जणांनी वाटून खावा म्हणजे च एकमेकांना देऊन खायची सवय असावी, शेअरिंग करणे यालाही मनाला संयम हवा ही शिकवण या कथेतून मिळते.
01
श्रीशैल सुतार - (02 June 2025)लहान मुलांची निरागस मैत्री खूपच छान, आईस्क्रीम एक निमित्त होतं त्यामुळे मैत्री जमली खूप सुंदर कथा माई
01
Mohan Somalkar - (01 June 2025)कथेतुन खुप सुंदर संदेश दिलात. एवढ्या कमी वयात एका गरीब मुलाला आईस्क्रीम चारुन सुख द्यावे. हे देवांशला कळले. असे संस्कार मुलांवर व्हायलाच हवे
01
अनिकेत सागर - (01 June 2025)म्हणूनच तर देवांश माझा कान्हा आहे 🤗 खूप छान कथा ताई 👌👌👌
01
Anagha Paranjape - (01 June 2025)निर्मळ आणि निरागस मैत्रीची अतिशय सुंदर कथा
01
Priya Dwarke - (31 May 2025)कथा खूप आवडली! खूप छान लिहिले आहे.
01
Anita Dwarke - (31 May 2025)मैत्री जशी निरागस असते तसेच बालपण हे निरागस असतं बालपण हे सर्वांनाच हवं हवं असतं छोट्या छोट्या गोष्टीत मिळणारा आनंद हा काही वेगळाच असतो. कथा खूप आवडली गोड आहे बालपण आठवुन गेले.