Radhika Bhandarkar - (19 June 2025)खूप सुंदर कथा. स्वत:साठी जगण्याचा एक मंत्रच दिलात राधिकाताई. मला कथा खूप आवडली. एकच टायपो चूक सांगते.लग्नज नाही लन्ग्ज हवे. किंवा लंग्ज हवे. गैरसमज नसावा.
11
Maya Mahajan - (19 June 2025)स्वत: शी ओळख आणि सोबत ही संकल्पना खूप आवडली. मी लिहिते ,तुम्ही लिहिता,सर्वच लिहितात.... हा आपला छंदच आपली सोबत आणि ओळख आहे. shopizen त्याला खतपाणी घालत आहे.