Radhika Bhandarkar - (05 July 2025)नीलाताई तुम्ही उत्तम लेखिका आहातच. मी तुमचं लेखन आवडीने वाचत असतेच. मात्र प्रथम पुरस्कार प्राप्त कथेबद्दलच्या अपेक्षा आपली ही कथा पूर्ण करत नाही. कथा चांगली असली तरी विषयात नाविन्य नाही आणि लेखनही प्राथमिक दर्जाचं वाटलं. कृपया क्षमा असावी.
10
Vinod Mulay - (05 July 2025)अप्रतिम! उदात्त प्रेमाची सच्ची कहाणी. उद्बोधक, प्रेरणादायी. शैली,भाषा, संवाद, आणि घटनांचा क्रम. सर्वच मस्त.