Vinod Mulay - (15 June 2025)गावातल्या इरसाल मुलींच्या सहवासात राहूनही लाजरी राहीलेली सुजी शहरात 'शिकायला' एकटी राहू लागल्यावर बरीच बरंच काही शिकली. परस्परांबद्दल आकर्षण नव्हे तर प्रेम होते असं सिद्ध करणारा एखादा प्रसंग दाखवला असता तर कथेला श्रृंगार कथेचं स्वरूप आलं नसतं. वाढदिवसाच्या निमित्ताने जे किरकोळ घडले तो नियतीचा खेळ असला तरी शेवट गोड झाला हे पाहून बरे वाटले.
00
भारती महाजन रायबागकर - (13 June 2025)आपले संबंध म्हणजे आकर्षण नसुन प्रेम आहे हे सुजी आणि दामुने सिद्ध केले.
00
ज्योती अलोणे - (31 May 2025)कॉलेजमधल्या शिकणाऱ्या सुजीने एकटीने धीटपणे सगळे निर्णय घेतले आणि संसार थाटला.. तेही एका दुग्ध व्यावसायिकाशी खरंच अतिशय उच्च विचार म्हणावे लागेल सुजीचे.. पण दामू आपला दुग्ध व्यवसाय सोडून तिथे राहायला आला कां की त्याचा व्यवसाय सुरूच होता हे कथेत स्पष्ट नाही. हे जरा वेगळं वाटत.. त्यांची उपजीविका कशी चालणार हा एक प्रश्न आहे.. कारण तसं काही उल्लेख कथेमध्ये नाही..
मी प्रदीप जोशी. सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक व पर्यवेक्षक. पत्रकार. लेखक. कवी. मी दररोज लेखन करतो. विविध विषय हाताळतो. माझी सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आपण माझे लेखन जरूर वाचा. त्यावर स्पष्ट मत व्यक्त करा. लेखनाला प्रोत्साहन द्या.

Book Summary
माडीवरची सुजी ही एक प्रेमकहाणी आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र येणारे दोन जीव एकमेकांचे जीवन साथीदार बनतात.