नमस्कार मी अक्षय. मी कथा,कादंबरी लिहितो. कृपया आपण माझे साहित्य वाचाल अशी मी अपेक्षा करतो.
Book Summary
चिकी ही एक गर्विष्ठ मुंगी साखरेचा डोंगर एकटीने उचलण्याचा प्रयत्न करते, पण मदत न घेतल्यामुळे सगळी साखर वाया जाते. शेवटी तिला समजतं की एकट्याचा हट्ट. संधी घालवतो, आणि ती इतरांना मदत करत खऱ्या अर्थानं बदलते.