मी सौ. स्वाती पाटील.... कल्पनेतून लिखाण करणे माझा छंद आहे....
Book Summary
स्वरा आणि आदित्य — एकेकाळी प्रेमात आकंठ बुडालेलं जोडपं. पण गेल्या काही महिन्यांत त्यांचं नातं गडबडलेलं. आदित्य परदेशात असतो आणि अचानक परत येतो. स्वरा आनंदाने त्याचं स्वागत करत असताना पाणी आणायला आत जाते… आणि परत येते तेव्हा — आदित्यचा खून झालेला असतो.