मी लेखिका व कवयित्री आहे पुष्प साहित्य मंडळाची उपाध्यक्ष आहे आम्ही सिद्ध लेखिका या मंडळात उपक्रम समितीवर आहे माझी तीन पुस्तके प्रकाशित झालेली आहे विविध दिवाळी अंकात लेखन मी सूत्रसंचालन आणि पथनाट्य वक्तृत्व इत्यादी कला
अवगत आहेत

Book Summary
नकुल एक हुशार आणि चिकित्सक वृत्ती असणारा चारी ठिकाणी लक्ष असणारा मुलगा त्याने आपल्या आजोबांना सर्पदंशापासून तसे सावध केले त्याची कहाणी