Geeta Gawarikar - (22 August 2025)नातं असण ह्याला महत्व नसते ते प्रेमाने जपणे जरुरी असते 👌👍
10
Veena Kantute - (21 August 2025)आवडली कथा. आजकाल सर्वांना नातेवाईकांपेक्षा मित्र मैत्रिणी जास्त जवळ वाटतात. पण त्यापेक्षा रक्ताच्या नात्यांमध्ये मैत्री आणि जिव्हाळा शोधला तर सोन्याहून पिवळे......