• X-Clusive
दगडात कोरलेलं स्वप्न

दगडात कोरलेलं स्वप्न


हरीश येरणे हरीश येरणे
Short story
Seema Puranik - (07 April 2026) 5
खूपच भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी कथा. मूर्तिकारांच्या संघर्ष आणि व्यथा खूप सुंदर रित्या मांडल्या आहेत .

1 0

पार्थ येरणे - (04 April 2026) 5
very nice story... heart touching 💗

1 0

ujwala pahade - (03 April 2026) 5
far h sundar mnat korleli swpne purna ka hot nahi kunad thauk ani dolya smoril swpne purna hotat ,

1 0

dipak dingankar - (03 April 2026) 5
अप्रतिम लेखनशैली.दगडातील मूर्तीला जिवंत रेखाटण्याचे कसब जसं या लघुकथेतील पात्रांत आहे .अगदी तसच लेखकाने आपल्या शब्दांच्या जादूने या कथेतील पात्र असो,त्यातील संघर्षमय,हृदयस्पर्शी प्रसंग लेखकाने अगदी हुबेहूब रेखाटले आहे.यातील प्रसंग आपल्याच डोळ्यासमोर घडत असून नकळतपणे अश्रू डोळ्यातून कधी वाहू लागले हे समजलेच नाही.वास्तविक जीवनात स्वप्न जगताना करावा लागणारा संघर्ष प्रेरणादाई आहे.लेखकाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.

1 0

Parlikar Sidhu - (03 April 2026) 5
लेखकाचे करावे तेवढं कौतुक कमी आहे, कारण खुप छान शब्द बद्ध केलेली ही कथा आहे

1 0

M a y u r i - (02 April 2026) 5
​मला असं वाटतं की दगडावर कोरण्यापूर्वी आपण ते स्वप्न कुठेतरी मनात कोरतच असतो. आणि माणसांची सर्वच स्वप्नं पूर्ण होवोत हीच इच्छा! मी जास्त वाचन करत नाही, पण या कथेने मला स्वप्नांबद्दल विचार करायला भाग पाडलं. मला वाटतं की माणसं स्वप्नं पाहणं कधीच थांबवणार नाहीत आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हायला हवं. ही कथा अप्रतिम आहे.

1 0

Pravin Dandekar - (02 April 2026) 5
"दगडात कोरलेला देव " सुंदर कथा . मनात कोरलेल्या भावभावनांचा लेखकाने उत्कृष्ट साधलेला संगम 🙏

1 0

View More

'बंडखोरी' लेखसंग्रह प्रकाशित, जनसंज्ञापण आणि पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमात विद्यापीठ सुवर्णपदक प्राप्त, विविध वृत्तपत्र आणि ऑनलाईन पोर्टलवर लेख प्रकाशित.

Publish Date : 01 Apr 2026

Reading Time :


Free


Reviews : 13

People read : 127

Added to wish list : 1