Kalpana Kulkarni - (21 May 2026)अतिशय सुंदर कथा. आजच्या या काळात सुद्धा या वीरासचीच अधिक गरज आहे. स्वातंत्र्य आयत मिळालेल्या या पिढीला ते टिकवून ठेवण्यासाठी स्वराज्याशी एकनिष्ठ असलेला मावळा व्हायला शिकवायला हवं. म्हणून अशा वीरांच्या कथा लहान मुलांना ऐकवायला हव्यात.
'बंडखोरी' लेखसंग्रह प्रकाशित,
जनसंज्ञापण आणि पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमात विद्यापीठ सुवर्णपदक प्राप्त, विविध वृत्तपत्र आणि ऑनलाईन पोर्टलवर लेख प्रकाशित.
'बंडखोरी' लेखसंग्रह प्रकाशित,
जनसंज्ञापण आणि पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमात विद्यापीठ सुवर्णपदक प्राप्त, विविध वृत्तपत्र आणि ऑनलाईन पोर्टलवर लेख प्रकाशित.